
प्रा. मनीष मानकर सर यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार जाहीर
मलकापूर– पश्चिम विदर्भात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार २०२५ यंदा प्रा. मनीष मानकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत दिला जात असून, संस्थेच्या विकास आणि संशोधन समितीने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड केली आहे. या…