
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तेरा जणांवर गुन्हा, दीड लाखांचा ऐवज जप्त
वृतसंस्था मुक्ताईनगर : तालुक्यातून जाणाऱ्या मुक्ताईनगर ते ब-हाणपूर महामार्गावर टोलनाक्याजवळ पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील टोलनाक्याच्या परिसरात अनेक जुगार अड्डे असून, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर फारशी कठोर कारवाई होत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. या अनुषंगाने बुधवारी, ७ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलिसांना…