
दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम संपन्न!
मलकापूर :- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. १२ ऑगस्ट २०१४ “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्रा.डॉ. राजेंद्रसिंह दिक्षीत सर (प्राचार्य, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर) यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण उगले (नायब तहसिलदार, महसुल विभाग, मलकापूर), पारवे (योजना…