
कुंडकर पुणेरी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न
पुणे :- कुंड बु तालुका -मलकापूर,जिल्हा बुलढाणा या गावातील पुण्यात राहणाऱ्या नागरिकांचा श्री आदीशक्ती मुक्ताबाई मंदिर गणेश नगर भोसरी येथे स्नेहसंमेलन मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप विश्वनाथ पाटील (नाना पाटील) यांनी केले त्यानंतर श्री आदिशक्ती मुक्ताबाई मंदिराचे अध्यक्ष अमोल विषाणू पाटील यांनी आपले मनोगत…