
मद्यधुंद चालकाचा कहर! स्कुटी आणि नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांच्या कारला मारला कट; गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना
मलकापूर : रात्रीच्या अंधारात एका मद्यधुंद चालकाने रस्त्यावर अक्षरशः थैमान घातले. भरधाव वेगाने आयशर वाहन चालवत असलेल्या या चालकाने स्कुटी आणि कारला कट दिला. विशेष म्हणजे या घटनेत नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांच्या कारलाही कट मारून अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ही घटना सोमवार, दिनांक ३० जून रोजी रात्री १०…