नूतन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र उत्सव जल्लोषात; विद्यार्थ्यांचा दांडिया-गरबा सादर
मलकापूर : परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा संगम घडवणारा नवरात्र उत्सव नूतन इंग्लिश स्कूलमध्ये उत्साह-उत्सवात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दांडिया व गरबा नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगतदार कलात्मक छटा दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश खर्चे व उपप्राचार्य यांच्या हस्ते देवीची प्रतिमा तसेच देवींच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थिनींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक…
