मलकापूर तालुक्यातील खळबळजनक घटना; धरणगाव परिसरात डोक्यात व मानेवर व मारून किन्नरचा खून
मलकापूर:- तालुक्यातील धरणगाव परिसरात आज, 7 जानेवारी रोजी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका किन्नराचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेहाजवळील स्थिती पाहता डोक्यावर आणि मानेवर मारहाणीचे गंभीर निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. या क्रूर हत्येमुळे किन्नर समाजात चिंता व्यक्त…
