प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक स्पर्धेत आदर्श प्राथमिक विद्यालयाला तृतीय क्रमांक
मलकापूर : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आदर्श प्राथमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला असून या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक होऊन बक्षीस सुद्धा देण्यात आली. आदर्श प्राथमिक विद्यालयातील वर्ग चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२४ चा विषय घेऊन नृत्य नाटिका सादर केली.२०२४ मध्ये दक्षिण…
