जनतेच्या दुःखातही सहभागी होणारे मंत्री प्रतापराव जाधव यांची दसरखेड येथे सांत्वनपर भेट
मलकापूर : नेहमीच लोकाभिमुख व सहृदय वृत्तीमुळे ओळखले जाणारे केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय करून दिला. व्याघ्रा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू पावलेल्या दसरखेड येथील दोन अल्पवयीन मुलांच्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी स्वतः दसरखेड गाठीत जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी परिवारातील सदस्यांना धीर देत शासनाकडून नैसर्गिक आपत्ती…
