व्हॉईस ऑफ मीडियाची मलकापूर कार्यकारणी जाहीर.. निवडणूक घेऊन करण्यात आली निवड
मलकापूर : – पत्रकारांचे न्याय हक्कासाठी लढणारी देशव्यापी पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मिडियाच्या मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रिया दि. १३ फेब्रुवारी रोजी संघटनेचे राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे व जिल्हाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने तालुकाध्यक्षपदी धीरज वैष्णव तर शहर अध्यक्षपदी समाधान सुरवाडे, कार्याध्यक्षपदी विलास खर्चे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची…
