मलकापुरातील बन्सीलाल नगर चोरी प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात! पोलिसांकडून चौकशी सुरू
मलकापूर :- शहरातील बन्सीलाल नगर परिसरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या तिघांची ओळख सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पटवण्यात आली असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. ही घटना 6 मार्चच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एका रात्रीत चार ते पाच घरे फोडून रोकड…
