
मलकापूर ग्रामीण येथील हरी कृपा सोसायटीमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य श्रीमद्भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
मलकापूर (ग्रामीण) :- येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने भव्य श्रीमद्भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा श्री गजानन महाराज मंदिर, हरिकृपा सोसायटी येथे १३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होऊन २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाप्रसादाने संपन्न होणार आहे. या दिव्य सप्ताहाच्या माध्यमातून भक्तगणांना आध्यात्मिक समाधान मिळणार असून, संपूर्ण आठवडाभर…