
मोतोश्री जिनिंग प्रेसिंगला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील घटना!
मलकापूर : – राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील मातोश्री जिनिंग अॅण्ड प्रेसिंग येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सरकी, रुई आणि कवडी यासह मोठ्या प्रमाणात साहित्य आगीत भस्मसात झाले. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावरील महाबीज कार्यालयाच्या लाईनमध्ये असलेल्या कोचर यांच्या मालकीच्या या जिनिंग प्रेसिंगमध्ये दुपारच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती…