प्रभाग १५-ब मध्ये तिरंगी लढत; अपक्ष उमेदवार ‘पत्रकार दीपक इटणारे’ ठरत आहेत निर्णायक चेहरा!
मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) :- नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५-ब मध्ये यंदा प्रचंड चुरस निर्माण झाली असून काँग्रेस-भाजपाच्या परंपरागत लढतीला यंदा एक मजबूत अपक्ष उमेदवाराचे आव्हान सामोरे येत आहे. या प्रभागात काँग्रेसचे हरीश रावळ, भाजपचे साहेबराव खराटे आणि अपक्ष उमेदवार पत्रकार दिपक गणेश इटणारे यांच्या तिरंगी लढतीने वातावरण तापले आहे. मात्र या तिघांमध्ये…
