विघ्ननिर्मात्याच्या भावाची पत्रकारावर अरेरावी; पत्रकाराच्या ठणकावणे ‘विघ्ननिर्मात्याचा’ अहंकारी भाऊ शेपूट घालून पळाला
मलकापूर (दिपक इटणारे): सत्य बोलणाऱ्याचा शत्रू जगभर असतो, पण सत्याचं तेज कधीही मावळत नाही, असं म्हणतात आणि मलकापूरात त्याचं जिवंत उदाहरण घडलं. विघ्नहर्ता पण कृतीने विघ्ननिर्माता ही बातमी प्रसिद्ध होताच, त्या तथाकथित डॉक्टराचा अहंकारी भाऊ संतापाच्या भरात पत्रकाराकडे आला. पण आला तो सत्य दाबायला, दडपशाही दाखवायला. त्याची भाषा आणि ताण पाहूनही पत्रकार शांत राहिला…
