काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासाठी इंजि. चेतनाताई राठी यांचे नाव आघाडीवर माजी सैनिकांची कन्या, माजी नगराध्यक्षांची सून, समाजकार्य, निष्ठा आणि सर्वसमावेशक दृष्टीमुळे वाढते समर्थन
मलकापूर ( दिपक इटणारे ): मलकापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले असताना, काँग्रेस पक्षात नव्या नेतृत्वाच्या शोधाला गती मिळाली आहे. या शर्यतीत सौ. इंजिनिअर चेतनाताई गिरीराज राठी यांचे नाव शहरात सर्वाधिक चर्चेत आले असून, त्या काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुढे येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. चेतनाताई राठी…
