कोलते महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाचा औद्योगिक भेटीचा उपक्रम
मलकापूर :- पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी उद्योगजगताची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. ही भेट जळगाव येथे नुकतीच रोजी पार पडली. या उपक्रमांतर्गत दोन नामांकित उद्योगांना भेट देण्यात आली. पहिली भेट राम अँटीव्हायरस, जळगाव येथे घेण्यात आली. ही भेट सॉफ्टवेअर…
