नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची शिवसेना (उबाठा) ची तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी!
नांदुरा:- नांदुरा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी करीता आणि ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांच्या करिता तसेच अतिवृष्टीमुळे ज्यांच्या विहिरी खचल्या त्यांचे त्वरित पंचनामे करा,ज्या शेतकऱ्यांचे पोलवरील तार चोरीला गेले ते तार रब्बी हंगामासाठी लवकर लावण्यात यावे,सोयाबीन ला कोंब फुटले ,ओला दुष्काळ जाहीर…
