नूतन इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा
मलकापूर ( दिपक इटणारे ):- परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा संगम म्हणजे दहीहंडी उत्सव. प्रत्येक वर्षी गोकुळाष्टमीला हा सोहळा साजरा होतोच; पण शालेय पातळीवर विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेतल्यास त्याला वेगळेच रंग भरतात. असाच रंगतदार सोहळा यंदा नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूरमध्ये पाहायला मिळाला. शैक्षणिक उपक्रमांसह सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या नूतन इंग्लिश स्कूलमध्ये यंदा…
