Headlines

मद्यधुंद चालकाचा कहर! स्कुटी आणि नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांच्या कारला मारला कट; गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : रात्रीच्या अंधारात एका मद्यधुंद चालकाने रस्त्यावर अक्षरशः थैमान घातले. भरधाव वेगाने आयशर वाहन चालवत असलेल्या या चालकाने स्कुटी आणि कारला कट दिला. विशेष म्हणजे या घटनेत नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांच्या कारलाही कट मारून अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ही घटना सोमवार, दिनांक ३० जून रोजी रात्री १०…

Read More

लोकसेवेची निष्ठा आणि माणुसकीचा झरा — मा. नगरसेवक सुहास चवरे (बंडुभाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर! “प्रेमाच्या या ऋणात मी आयुष्यभर बांधील राहील…” बंडुभाऊंचा नागरिकांना भावनिक संदेश

मलकापूर (दिपक इटणारे) — कधी आयुष्याच्या संघर्षात एक हात पुढे करून मदतीसाठी उभे राहिलेले ‘बंडूभाऊ’, आज हजारो हातांनी आशीर्वाद घेणारे झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तोच साधेपणा आहे, डोळ्यात तीच माणुसकी आहे, आणि हृदयात लोकांसाठी झपाटून काम करण्याची तीच जिद्द आहे. काल मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक मा. सुहास चवरे (बंडुभाऊ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो प्रेमाचा महापूर उसळला,…

Read More

“डॉनगिरीचा शेवट!” — मलकापूरमध्ये तलवारीच्या वाढदिवसाचा दहशती नाट्याला ‘गिरी स्टाईल’चा Full Stop! कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या वेगवान कारवाईने दहशतीचा मुखवटा फाडला; आरिफ डॉन ची काढली शहरात धिंड

  मलकापूर ( दिपक इटणारे )मलकापूर शहरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी कायदा, शिस्त आणि पोलिसांची भीती झुगारून खुलेआम दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ‘आरिफ डॉन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापत गुंडगिरीचं प्रदर्शन केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तो हातात तलवार घेऊन उभा असलेला, गराड्यात तरुणांची…

Read More
error: Content is protected !!