
“विदर्भ लाईव्हच्या बातमीची दखल; बिबट्याच्या शोधासाठी आळंद शिवारात अधिकारी दाखल”
मलकापूर ( दिपक इटणारे ) –”बातमीचा परिणाम झाला… आणि अखेर प्रशासनही जागं झालं!”मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात बिबट्या दिसल्याच्या घटनेची विदर्भ लाईव्हने बातमी प्रकाशित केल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत बिबट्याच्या हालचालींचा तपास सुरु केला. स्थानिक नागरिकांनी 2 दिवसापूर्वी या परिसरात बिबट्या दिसल्याचा…