
मलकापूर तालुक्यातील घिरणी येथील शेतकऱ्याच्या गाईवर जंगली जनावराचा जीवघेणा हल्ला; हल्यात गाईचा मृत्यू; बिबट्या असल्याची चर्चा
मलकापूर: रात्रभर झोपेच्या शांततेत अचानक दु:खद घटना घडली आहे… एकीकडे शेतीच्या कष्टातून मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांचे आयुष्य आधीच संकटात आहे, आणि दुसरीकडे जंगली प्राण्यांचा वाढता विळखा हे संकट आणखी गहिरे करत आहे. घिरणी परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्नासाठी जंगल सोडून बाहेर पडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने शेतकऱ्याच्या उपजीविकेचा आधारच हिरावला आहे. घिरणी येथील…