
खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून मिळवले वारसा प्रमाणपत्र; मलकापूरात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
मलकापूर : – सहदिवाणी न्यायालयात खोटा प्रतिज्ञापत्र सादर करून फसवणूक करत वारसा प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी करण्यात आली असून, संजय नारायण सुलताने, मनोज नारायण सुलताने (दोघे रा. मलकापूर) आणि संतोष नारायण सुलताने (रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींनी १३/२०२२ या प्रकरणांतर्गत न्यायालयात…