Headlines

अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बेलाडच्या आरोपीस वीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व 13 हजार रुपये दंड

  मलकापुर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 13 हजार रुपये दंड अशी शिक्षा दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी मलकापूर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव यांनी आरोपीस सुनावली आहे. याबाबत हकीकत अशी आहे की, अल्पवयीन…

Read More

शिक्षकांकडून विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार प्रकरणी दोन्ही शिक्षकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मलकापूर – शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 34 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, समाधान इंगळे (वय 45, रा. मधुबन नगर) व अनिल थाटे (वय 47, रा. यशोधाम मलकापूर) या दोघांनी…

Read More

मुलाच्या निकालात मदतीच्या बहाण्याने विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार; पवित्र शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी मलकापूर शहरातील घटना

मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )– शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर मुलाच्या यशाच्या आमिषाने शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.         34 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 45 व 47 वर्षीय दोन शिक्षकांनी “तुझ्या…

Read More

नागरिकांना जागृत करण्यासाठी जिजाऊ रथयात्रेचे आयोजन – सौरभदादा खेडेकर

  मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) महाराष्ट्रात सामाजिक समतोल बिघडवल्या जातोय, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. यामुळे नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे, त्यांचे विचार जपणं गरजेचे आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपली अस्मिता जपत बंधू-भावाने रहावे, यासाठी प्रबोधनच एकमेव मार्ग असून नागरिकांना जागृत करण्यासाठीच जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात…

Read More

स्पार्किंगमुळे भीषण आग – घर, गोठा जळून खाक; दोन गायी जखमी, वीस कबुतरे मृत – ट्रॅक्टरसह लाखोंचे नुकसान

मलकापूर – हिंगणा काजी येथे महावितरणच्या डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून एक घर, जनावरांचा गोठा आणि ट्रॅक्टर जळून खाक झाले. आगीत दोन गायी होरपळून जखमी झाल्या असून, वीस कबुतरे मृत्युमुखी पडली. ही घटना 19 एप्रिल रोनी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे डीपीवरून ठिणग्या उडाल्या व जवळील वाळलेल्या गवताला आग लागली. ही आग रमेश रायबान…

Read More

सर्वस्व राख होऊन गेलं… शेगोकार कुटुंबाचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं; घर, गोठा जळून खाक – एक बैल ठार, दुसरा मरणासन्न – शेगोकार शेतकरी कुटुंब उघड्यावर, तालुक्यातील भाडगणी येथील घटना

मलकापूर ( दिपक इटणारे ):- “आमचं काही उरलं नाही… घर गेलं, पशू गेले, संसार उघड्यावर आला.” अश्रूंना वाट मोकळी करत शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार आपली व्यथा मांडत होते. भाङगणी येथील त्यांच्या शेतमालावर लागलेल्या भीषण आगीत तेव्हा सगळंच जळून खाक झालं. घर, गोठा, अन्नधान्य आणि एक जीव… सर्व काही या आगीत लोपलं. भर दुपारी लागलेल्या आगीने…

Read More

जिजाऊ रथयात्रेत मलकापूर व नांदुरा तालुक्यातील बंधु -भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा – दिलीप देशमुख यांचे आवाहन

  मलकापूर : मराठा सेवासंघ संचालित जिजाऊ रथयात्रा २०२५ मराठा जोडो अभियानात २० एप्रिल रोजी येणार्‍या रथयात्रेत मलकापूर व नांदुरा तालुक्यातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी व्हावे , असे आवाहन मलकापूर तालुका जिजाऊ रथयात्रा समन्वयक दिलीपभाऊ देशमुख व नांदुरा तालुका समन्वयक सुभाष पेठकर यांनी केले आहे. मराठा जोडो अभियानातंर्गत मराठा सेवासंघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा…

Read More

मलकापूर बसस्थानकासमोर गौरव सावजीने माजवली दारूची दहशत; ऑटो चालकाला व स्कार्पिओ चालकाला केली मारहाण!

मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहराच्या बसस्थानकासमोर आज दि.18 रोजी सायंकाळी गौरव सावजी या मद्यधुंद इसमाने भर रस्त्यावर धिंगाणा घालत नागरिकांचा जीव मेटाकुटीला आणला. रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून या व्यक्तीने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना शिवीगाळ केली तसेच एका ऑटोचालक व स्कॉर्पिओ चालकावर हल्ला करून मारहाण केली. या प्रकारामुळे रस्त्यावर अर्धा किलोमीटरपर्यंत वाहतूक…

Read More

अंढेरा परिसरात अवैध धंद्यांचा उघडपणे धुमाकूळ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांचे निवेदन!

अंढेरा :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार वर्षांपासून अवैध दारू विक्री, मटका, वरली, हातभट्टी, आणि वाळू वाहतुकीसारखे गैरकृत्य उघडपणे सुरू असून, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते कार्तिक खेडेकर आणि विठ्ठल खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला…

Read More

 मलकापूरचा कियान डागा ‘बाल वैज्ञानिक’ सन्मानित, सिल्वर मेडल पटकावले

मलकापूर : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) मलकापूर शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु. कियान विवेक डागा याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून सिल्वर मेडल मिळवले आहे. कियानने या स्पर्धेच्या चारही फेऱ्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. प्रारंभीच्या दोन लेखी पात्रता परीक्षांमध्ये यश संपादन केल्यानंतर, तिसऱ्या फेरीत Sustainable Landscaping या थीमवर आधारित Garden of…

Read More
error: Content is protected !!