
प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार
नाशिक – जागतिक महिला दिनानिमित्त दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. ठिंगळे-पालवे या श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात मागील २५ वर्षांपासून कार्यरत असून, २४ वर्षांपासून महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहेत. त्यांचे…