
विदर्भ लाइव्हच्या दणक्याने प्रशासनाला जाग! बुलढाणा रोडवर पुन्हा कचरा गाडी सुरू
मलकापूर (दिपक इटणारे): बुलढाणा रोड आणि व्यापारी पट्ट्यात तीन दिवस गायब असलेली कचरा गाडी अखेर विदर्भ लाइव्हच्या बातमीनंतर सुरू झाली आहे. शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षावर विदर्भ लाइव्हने आवाज उठवताच, नगरपालिका प्रशासनाने हालचाल केली आणि कचरा गाडी पुन्हा नियमित फिरू लागली. गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचत असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती….