Headlines

शेतकरी महिलेला कापूस विक्रीत लाखोंचा गंडा; मलकापूर तालुक्यातील घटना

  मलकापूर :- शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला लाटण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. नात्यातील बेबी नीना घुले या शेतकरी महिलेला कापूस विक्रीच्या नावाखाली तब्बल ९ लाख १३ हजार ६०० रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे. भालगाव (रण) येथील बेबी घुले यांनी मागील दोन वर्षांतील १११ क्विंटल ४० किलो कापूस अमोल बबन घुले व त्यांच्या सहकाऱ्यांना विकला होता….

Read More

अज्ञात व्यक्तीकडून घिर्णी रोड बेलाड शिवारात आग, २० ते ३० शेतांतील मका व चारा जळून खाक!

मलकापूर: आज सकाळी घिर्णी रोड, बेलाड शिवारात अज्ञात व्यक्तीने एका रांगेत असलेल्या २० ते ३० शेतांमधील मका आणि जनावरांसाठी साठवलेला चारा पेटवून दिला, अशी धक्कादायक घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर शेतीमाल जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचा प्रकार जाणवताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या…

Read More

घरातील मोलकरीणच निघाली चोर! सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास; मलकापूर शहरातील धक्कादायक घटना

  मलकापूर :- घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरीणीनेच घरमालकांची विश्वासघात करून सुमारे 6,96,000 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सौ. अपर्णा शैलेंद्र सदावर्ते (रा. ओमकार नगर, बुलडाणा रोड, मलकापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, फिर्यादी यांच्या घरात राधा गणेश टावरी (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर) ही मागील चार महिन्यांपासून मोलकरीण म्हणून काम…

Read More

शेतात बांधलेल्या गायीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

  शेगाव: तालुक्यातील टाकळी नागझरी शिवारात गाईच्या चोरीची घटना समोर आली आहे. आशिष पांडुरंग कराळे यांच्या शेतात बांधलेली अंदाजे १५ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १२ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कराळे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाची मलकापूर कार्यकारणी जाहीर.. निवडणूक घेऊन करण्यात आली निवड

  मलकापूर : – पत्रकारांचे न्याय हक्कासाठी लढणारी देशव्यापी पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मिडियाच्या मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रिया दि. १३ फेब्रुवारी रोजी संघटनेचे राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे व जिल्हाध्यक्ष  सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने तालुकाध्यक्षपदी धीरज वैष्णव तर शहर अध्यक्षपदी समाधान सुरवाडे, कार्याध्यक्षपदी विलास खर्चे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची…

Read More

समृद्धी महामार्गावर थार कारचा भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी

डोणगाव :- प्रयागराजहून मुंबईकडे परतणाऱ्या महिंद्रा थार कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार ट्रकवर धडकल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातात आणखी दोघांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी १० वाजता डोणगाव शिवारातील मुंबई कॉरिडोर चॅनेल क्रमांक २८८.८ जवळ घडली. प्रयागराज येथून महिंद्रा…

Read More

महाविद्यालयाच्या प्रगतीत मोठी भरारी – पद्मश्री डॉ. व्ही. बि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयास एनबीए चा बहुमान!

मलकापूर: स्थानिक मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय मान्यता मंडळाची नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिटेशन एनबीए प्रतिष्ठेची सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल मान्यता प्राप्त केली आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची अधिकृत मोहर लागली असून, विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी नवी दारं खुली झाली आहेत. राष्ट्रीय मान्यता मंडळ एन बी ए ही भारतातील तांत्रिक शिक्षण संस्थांसाठी…

Read More

तहसीलदार कार्यालयातील चालक व खाजगी वाहन चालकावर तस्करीचा आरोप; प्रशासन दलाल की रक्षक?

मलकापूर – तहसीलदार मलकापूर यांच्या शासकीय वाहन चालक व खाजगी वाहन चालकाचा वाहन बायोडिझेल तस्करांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मुनna राठोड यांनी उपविभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शासकीय वाहन चालक दिलीप तायडे यांचे तस्करांशी आर्थिक व्यवहार असून, मोठ्या प्रमाणावर बायोडिझेलचा अवैध साठा आणि वाहतूक होत असल्याचा दावा करण्यात आला आहे….

Read More

फार्मर आयडी शेतकऱ्याची ओळख – तहसीलदार राहुल तायडे

  मलकापूर :- तालुक्यात जांभूळधाबा, आळंद, दूधळगाव गाव येथे अग्रिस्टक योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला. या ठिकाणी मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाची उपस्थिती होती. सर्व शेतकरी बांधव यांना अग्रिस्टॅक योजनेबाबत माहिती देण्यात आली. भविष्यात शेतकरी यांना मिळणारे अनुदान, विमा योजना, शेतकरी विभागाचे कृषी विषयक योजना करीता फॉर्मर आयडी आवश्यक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे…

Read More

विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमात भरघोस सहभाग

  मलकापूर : दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, म्हैसवाडी येथे विद्यार्थ्यांचा ‘गुणदर्शन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निनिमा भुजाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सौ. निलिमा सजगुरु पोळ आणि अविनाश दत्तात्रय पांचाळ यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. यासोबतच संतोश…

Read More
error: Content is protected !!