
पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा उत्साहमय सोहळा
मलकापूर येथील पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध आयटी कंपनी फिक्सनोव्हेशन झेडचे सीईओ प्रसाद सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात नवे क्षितिज गाठण्याचा सल्ला दिला. त्यांनी हैदराबाद, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसह मलकापूरसारख्या ग्रामीण भागात उद्योग स्थापन करून रोजगार…