ट्रॅक्टरच्या निष्काळजी वळणामुळे भीषण अपघात; चिखलीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मृत्यू!

  हिवराआश्रम :- हिवरा आश्रमहून चिखलीला जात असताना शिवाजीनगर फाट्यावर ट्रॅक्टरच्या निष्काळजी वळणामुळे दोन इनोव्हा गाड्या एकमेकांवर धडकल्या. या भीषण अपघातात चिखली येथील राजघराणा कापड दुकानाचे संचालक व प्रतिष्ठित व्यापारी विष्णू हरिभाऊ पडघान (वय ८०) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी पडघान…

Read More

मराठी पत्रकार परिषद मलकापूर तालुकाध्यक्ष पदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद बागवान

  मलकापूर :- पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ८३ वर्षे जुनी, पत्रकार संघटनांनी मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या मलकापूर तालुका संघाची नुतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद शेख बशीर बागवान यांची आज ३० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अविरोध निवड…

Read More

दाभाडी हत्या प्रकरणाचा उलगडा – डॉक्टर पतीच निघाला खुनी! अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने केला खून

  बुलडाणा :- जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दाभाडी हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, या घटनेमागे मृत महिलेचा पतीच असल्याचे उघड झाले आहे. डॉ. गजानन टेकाळे यांनीच पत्नी माधुरी टेकाळे यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरोड्याचा बनाव करून लपवला खून १९ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील दाभाडी येथे एका घरात दरोडा पडल्याची घटना समोर…

Read More

शेगावमध्ये क्षुल्लक कारणावरून भाविकांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

  शेगाव :- येथील मंदिर परिसरात लहुजी वस्ताद चौकात दर्शनासाठी आलेल्या अकोला येथील भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम जगदीश श्रीवास (वय २९, रा. अकोला) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह गजानन महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर आले असता आरोपी कार्तिक वानखडे याने…

Read More

सिनेस्टाईल पाठलाग करत अवैध वाळूचे टिप्पर पकडले, महसूल विभागाची कारवाई!

मलकापूर: गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर नजीक असलेल्या पूर्णा माय नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला सूत्रांकडून मिळाली. या अनुषंगाने तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशान्वये तलाठी मनोज एदलाबादकर यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यासह विना नंबर व अवैध रेतीने भरलेल्या टिप्परला सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर काळेगाव-हरसोडा रोडवर धरत बोचले. याबाबत सविस्तर…

Read More

उज्जैनहून दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात – एक ठार, तिघे गंभीर जखमी, नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील घटना!

  नांदुरा:- तालुक्यातील वडनेर येथे उज्जैनहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक युवक जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना (२८ जानेवारी) पहाटे ५ वाजता घडली. खामगाव येथील रोशन अनिल ठाकरे, प्रतीक कैलास अवधूत, अक्षय वसंता कळसकर आणि अमन पुरवार हे स्विफ्ट डिझायर (MH 14 FC 0284) कारने…

Read More

एसटी भाडेवाढ विरोधात मलकापूर शहर व तालुका (उ.बा.ठा)शिवसेने परीवहन मंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दफनविधी उरकला

  मलकापुर:-: महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वाच्या सव्वा एस.टी भाडेवाढ केली असून या भाडेवाढीने गोरगरीब लोकांचे कंबरडे मोडले आहे ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेने महायुती सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याचा दफनविधी मलकापूर बस स्थानकावर उरकण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राच्या युती सरकारने केलेल्या…

Read More

अज्ञात वाहनाची ऑटोला जबर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी, राष्ट्रीय महामार्ग 53 वरील रणथम येथील घटना!

  मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रणथम येथे भरधाव अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला असून ऑटोचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी सहाच्या सुमारास घडली. कुलमखेल येथील रहिवासी राजू उर्फ राजेश रमेश चौथे (५४) हे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत…

Read More

प्रजासत्ताक दिनाची परेड करून परतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू, मलकापूर शहरातील घटना

  मलकापूर : कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने पोलीस उपनिरीक्षक सुनील भीमराव घुसळे (वय ५७) यांचे निधन झाले. ही दुर्दैवी घटना रविवार, २६ जानेवारी रोजी घडली. सुनील घुसळे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या एका वर्षापासून कार्यरत होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड पार पडल्यानंतर दुपारी त्यांना चक्कर आल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने डॉ….

Read More

गुरूगोविंदसिंह जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!

  मलकापूर दि. २५ जानेवारी आगामी २९ जानेवारी बुधवार रोजी गुरू गोविंदसिंह जयंती आहे. या निमित्त येथील संगतवाडी गुरूद्वारा येथे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यात यंदाच्या वर्षी देखील भव्य स्वरूपात कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे ठरवलेले आहे. या नियोजनाच्या संदर्भात गुरुद्वारा प्रबोधन समितीच्या वतीने २७ जानेवारी सोमवार रोजी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली….

Read More
error: Content is protected !!