
राष्ट्रभक्तीच्या वातावरणात कोलते महाविद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा!
मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या ओढीने आणि सामाजिक जाणिवेच्या भावनेने साजरा करण्यात आला. महाविद्यालय परिसर देशभक्तीपर गीतांनी, तिरंग्याच्या सजावटीने आणि विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमून गेला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सई चोपडे आणि डॉ. जयश्री खर्चे उपस्थित होते. देशभक्तीच्या उत्साहात…