Headlines

भविष्यात हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर :- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा इशारा

दिल्ली वृतसंस्था :मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज, २७ ऑक्टोबर रोजी एका पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, जर भविष्यात असा हल्ला झाला तर तो सहन केला जाणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल.एस. जयशंकर म्हणाले की, जेव्हा आपण…

Read More

चैनसुख संचेती यांचे मलकापुरात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहिला

मलकापूर – भारतीय जनता पक्षाने मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार चैनसुख संचेती यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. 26 ऑक्टोबरला ही घोषणा झाल्यानंतर, संचेती 27 ऑक्टोबर रोजी मुंबईवरून मलकापूर शहरात दाखल झाले. त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, उत्स्फूर्त स्वागत केले. भाजपने यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मलकापूरचे नाव नसल्याने विविध तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आले…

Read More

मलकापूर: विधानसभा निवडणुकीतील रंगतदार लढत – चैनसुख संचेती विरुद्ध राजेश एकडे; रावळांची अपक्ष लढत राजेश एकडे साठी डोकेदुखी

मलकापूर ( दिपक इटणारे ) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलकापूर मतदारसंघात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. भाजपाच्या दुसऱ्या उमेदवार यादीत आज माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नावाची घोषणा झाल्याने, या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश एकडे आणि भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती हे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र रावळ यांची अपक्ष लढत…

Read More

आई वडील दर्शनावरून आले, मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला ; आदर्श नगरातील घटना!

देऊळगावराजा : आदर्श नगर येथील रहीवासी बीफार्मसांचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय युवकांने स्वतःच्या घरात सिलिंग फॅनला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ऑक्टोबर २६ रोजी घडली. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आदर्श नगर येथील स्थानिक नगरपालिकेत कार्यरत असलेले संतोष राणोजी राघवन हे २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पत्नीसोबत शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले…

Read More

मलकापूर बस स्थानकातील पार्सल ऑफिसमध्ये गैरप्रकार: शेतकरी, व्यापारी वर्गाची आर्थिक पिळवणूक; ऑनलाइन पावतीपेक्षा अधिक पैसे घेण्याचा गोरख धंदा

मलकापूर ( दिपक इटणारे ): मलकापूर बस स्थानकातील पार्सल ऑफिसमध्ये ऑनलाइन पावतीपेक्षा अधिक रक्कम आकारून शेतकरी आणि व्यापारी वर्गाची लुट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण भागातून बसद्वारे आपला माल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांन कडून जास्त पैसे आकारून फसवत आहेत. यामुळे कष्टकरी शेतकरी आणि लहान व्यापारी वर्गाला आर्थिक फटका बसत आहे. प्रत्येक गावातून येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांचा…

Read More

भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे नागरिकांना झाला त्रास, बुलढाणा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी!

  ( उमेश ईटणारे ) आज, 26 ऑक्टोबर रोजी भाजपाने मलकापूर-नांदुरा मतदारसंघातील माजी आमदार संचेती यांना उमेदवारी देत दुसरी यादी जाहीर केली. या निमित्ताने भाजप कार्यकर्ते माता महाकाली चौकात एकत्र येऊन जल्लोष करत होते. तथापि, त्यांच्या या जल्लोषामुळे बुलढाणा रस्त्यावर वाहतुकीची भीषण कोंडी झाली. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केलेला उत्सव नागरिकांना नाहक त्रासात ढकलत…

Read More

मलकापूर शहरात युवकांकडून “जो हिंदुहित की बात करेगा, वही मलकापूर – नांदुरा मतदारसंघ पर राज करेगा” ह्या ओम शिंदेंच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद हजारो युवकांनी ठेवले स्टेटस!

मलकापूर :- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाचे प्रमुख ओम शिंदे ह्यांच्याकडून केलेल्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे सोशल मीडियावर दिसून आलेले आहे. मलकापूर नांदुरा मतदारसंघात आजवर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी पाहिजे तसा विकास केलेला नाही. निवडणुका आल्या की पैसे वाटप करणे, दारू पाजणे असे प्रकार मलकापुरात चालतात.असा आरोप शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान मलकापूरचे प्रमुख ओम शिंदे यांनी केला आहे…

Read More

वक्त आने दे करा देंगे अपने हदो का हिसाब, कुछ तालभ भी खुद को समंदर समझ बैठ है; भाजपाकडून पुन्हा चैनसुख संचेती यांना उमेदवारी जाहीर; पुन्हा तीच लढत

मलकापूर ( उमेश इटणारे ):- भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली होती मात्र त्यामध्ये मलकापूरचे नाव नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर केली या मध्ये मलकापूर मतदारसंघातून माजी आमदार चैनसुख संचेती यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. आता पुन्हा आमदार राजेश एकडे व चैनसुख संचेती तीच लढत होणार…

Read More

वाचकांच्या प्रतिसादामुळे विदर्भ लाईव्हने गाठला दोन लाखांचाटप्पा , विदर्भलाईव्हच्या वाचकांचे मनापासून आभार!

मलकापूर ( उमेश इटणारे ):- विदर्भ लाईव्ह च्या वाचकांनी 2 लाखाचा पल्ला गाठलेला आहे. अंत्यत निर्भीड पणे सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम विदर्भ लाईव्ह अविरतपणे करीत आहे. यामुळे विदर्भ लाईव्हची लोकप्रियता वाढली आहे. 2 लाख पेक्षा अधिक वाचक दररोज बातमी वाचत असतात असे गूगल द्वारे समजते आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातुन प्रसारित…

Read More

माजी.नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांची बंडखोरी, मलकापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार !

मलकापूर ( उमेश इटणारे ) :- सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने सुद्धा 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मलकापूर नांदुरा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश एकडे यांना उमेदवारी देण्यात आले. मात्र विद्यमान आमदार यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने काँग्रेस मध्ये फूट पडल्याची चित्र आहे. आंदोलन सम्राट म्हणून ज्यांची मलकापूरच न्हवे तर संपूर्ण जिल्हाभरात…

Read More