
घरात घुसून ३५ वर्षीय महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मूर्तिजापूर : स्थानिक एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची घटना ११ मे रोजी घडल्याची फिर्याद आज दिल्यावरून पाच जणांविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती घरात सामान लावत असताना रविदास नगरात राहत असलेले आरोपी यांनी बेकायदेशीरपणे घरात घुसून तिचा बुरखा फाडत विनयभंग केला….