
रेल्वे व प्लॅटफार्मच्या मधात अडकलेल्या प्रवाश्याचा आरपीएफ पोलिसांनी वाचवला जीव, रेल्वेत चढतांना मलकापूर स्थानकावर घडली घटना
मलकापूर – रेल्वे स्टेशनवर गाडी आली असता पाणी घेऊन पुन्हा गाडीत चढणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून तो रेल्वे व प्लॅटफार्मच्या मधात अडकला असता त्याला आरपीएफ पोलिसांनी प्रसंगावधान राखीत बाहेर काढून त्याचे प्राण वाचविल्याची घटना २१ जून रोजी रात्री ८.३५ वा. दरम्यान घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, २१ जून रोजी रात्री ८.३५ वा. दरम्यान टाटानगर – मुंबई…