
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
मलकापूर: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अभियांत्रिकी पदविका (पाॅलिटेक्निक) या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी येत्या ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी देण्यात आलेली मुदत २५ जून रोजी संपुष्टात आल्याने आता ९ जुलै पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. राज्यात ३९० संस्थांत सुमारे 1 लाख ५ हजार प्रवेश क्षमता…