
भरधाव चार चाकी वाहनाने मलकापूरला येत असलेल्या पादचारी पोलीस पाटलाला उडवले,राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील हॉटेल यादगार नजीकची घटना
मलकापूरः भरधाव चारचाकी वाहनाने पादचारी पोलीस पाटलाला उडवल्याची घटना आज दि.1 रोजी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हॉटेल यादगारनजीक सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ( नामदेव तुकाराम कवळे ) वय 58 वर्ष रा.कुंड बु.असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस पाटलांचे नाव असून ते येथील पोलीस पाटील आहेत. ते नेहमीप्रमाणे…