
नळगंगा नदीपात्रात आढळला 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मोताळा तालुक्यातील घटना
मोताळा :- नळगंगा नदीपात्रात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना 3 जुलै रोजी गावातीलच एका व्यक्तीला दिसून आल्याने उघडकीस आली आहे.बाळू शिवराम देवकर रा. बोराखेडी असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी राजू टोकरे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू रमेश टोकरे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार २…