Headlines

विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर मतदारसंघाचा विकासाचा नवा अध्याय

मलकापूर: ( उमेश इटणारे ) मतदारसंघातील विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत चालला आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी शासना कडून मंजूर करवून आणला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शैक्षणिक सुविधा तसेच आरोग्यसेवा या क्षेत्रांत त्यांनी विशेष लक्ष घातले आहे. या प्रयत्नांमुळे मलकापूर मतदारसंघातील नागरिकांना विकासाचा प्रत्यक्ष अनुभव येत…

Read More

माजी आमदार चैनसुख संचेती यांचे विकासात्मक नेतृत्व आणि मलकापूरच्या जनतेसाठी अपार योगदान

  मलकापूर:- ( दिपक इटणारे ) मतदारसंघात 25 वर्ष सेवा दिलेल्या माजी आमदार चैनसुख संचेती यांची ओळख केवळ एक राजकीय नेते म्हणून नसून, एक सेवाभावी समाजसेवक म्हणून देखील आहे. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. संचेती यांच्या हातून घडलेल्या विकासकामांनी मलकापूरला प्रगतीचा नवा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या नेतृत्त्वात झालेल्या सुधारणा व विकास प्रकल्पांची मलकापूरकरांना…

Read More

मलकापुरातील समर्पण लॉनमध्ये आज सायंकाळी 7 वाजता भव्य हिंदू स्वाभिमान मेळावा!

  ( उमेश ईटणारे ) मलकापूर: मलकापूर येथील जागरूक हिंदू समाज आणि विविध संघटनांनी एकत्र येत “भव्य हिंदू स्वाभिमान मेळावा” आयोजित केला आहे. या ऐतिहासिक मेळाव्याद्वारे हिंदू धर्माच्या स्वाभिमानाची आणि एकतेची ताकद प्रदर्शित केली जाणार आहे. आज दिनांक: 14 नोव्हेंबर, 2024 रोजी वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता हा सोहळा समर्पण लॉन, मलकापूर येथे आयोजित केला आहे….

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषी केंद्र व एलिट गृपचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले

मलकापूर: लोक सेवा शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी कृषी केंद्र व एलिट गृपचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवली. संमेलनाचे अध्यक्षपद एलिट गृपचे सर्वेसर्वा श्री. अण्णासाहेब पाटील उपाख्य पुरुषोत्तम निनू पाटील यांनी भूषवले. महाविद्यालयाचे चेअरमन,…

Read More

महिना उलटला तरी मलकापूर तालुक्यातील भाडगणी गावात पिण्याचे पाणी नाही, नागरिकांमध्ये तीव्र संताप!

मलकापूर( उमेश इटणारे ): तालुक्यातील भाडगणी गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, महिना उलटूनही या समस्येवर तोडगा न लागल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाडगणी गावात तीनशे ते चारशे घरं असून, गावातील लोकसंख्या चार ते पाच हजारांच्या आसपास आहे. या गावात अनेक शेतकरी असून, शेतातील कामांसाठी आवश्यक असलेले पाणीही उपलब्ध नाही….

Read More

मलकापूरमध्ये भाजपात शेकडो तरुणांचा जोरदार प्रवेश; मा. आमदार संचेती यांच्या नेतृत्वाखाली महाविजयाचा संकल्प

मलकापूर: भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी मलकापूरच्या तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शहर उपाध्यक्ष डॉ. विजयजी डागा यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सुभाष तलरेजा, नरेंद्र कोलते, हरीश भावनांनी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तर बूथ क्रमांक 176 चे अध्यक्ष व भाजपा प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य डॉ. योगेशजी पटणी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेकडो तरुणांनी पक्षात प्रवेश…

Read More

माजी आमदार चैनसुख संचेती यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिनशर्त पाठिंबा: नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान अपेक्षित

  मलकापूर ( उमेश इटणारे ): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदुरा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन माजी आमदार चैनसुख संचेती यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रश्नांच्या समाधानासाठी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या पाठिंब्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संघटनेने जारी केलेल्या निवेदनावर तालुक्यातील…

Read More

प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये वाद; सासरच्या नातेवाईकांकडून मारहाण, परस्पर तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

खामगाव : प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादात समेट घडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सासरच्या दोन नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारीनुसार, जयरामगड येथील श्याम रामभाऊ जाधव (६०) यांच्या मुलाचा विहिगाव (ता. खामगाव) येथील आदिनाथ व अनिल वाडेकर यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी श्याम…

Read More

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील निपाणा येथे ३० वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर रोजी ती तिच्या आईला दवाखान्यातून घरी घेऊन जात असताना बुध्दविहारासमोर तिच्या भावासोबत बोलत असताना गावातील गजानन अजाबराव अंभोरे आणि कैलास आत्माराम गावंडे यांनी गैरवर्तन केले. तसेच…

Read More

खासदार बळवंत वानखेडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, इतिहासाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष करू – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मलकापूर: अमरावतीचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर मशीद झाली पाहिजे,असे वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ मलकापूर शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.श्री ओम शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाचे प्रमुख, यावेळी बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘डाव्या विचारसरणीचे आणि जिहादी शक्तींचे…

Read More