Headlines

मतदान कार्ड नाही ? तरी करता येणार मतदान ! आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

बुलडाणा, (जिमाका) दि.22: भारत निवडणूक आयोगाने महराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान…

Read More

ग्रामपंचायत सदस्यचं चालवतोय जुगाराचा खेळ,जुगार अड्डयावर राहुरी पोलिसांकडून छापा, मुद्देमाल जप्त!

राहुरी :- सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून राज्यात आचार सहिंता सुरु आहे. राहुरी तालुका तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन सध्या ॲक्शन मोड वर आहे. अशातच उंबरे तालुका राहुरी येथील माळवाडी चारी लगत जुगारीचा तिरट नावाचा खेळ सुरु असल्याची माहिती राहुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय…

Read More

बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, नांदुरा तालुक्यातील घटना!

  वडनेर भोलजी : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विश्वगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुर्टी येथे १८ ऑक्टोबर रोजी घडली. बुर्टी येथील महादेव एकनाथ बोचरे यांचा मुलगा सुमित महादेव बोचरे वय १८ नदीच्या काठाशी बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. बकऱ्यांचे पाणी पिणे झाल्यानंतर सुमित बकऱ्या हाकलण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून बुडाला. तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते….

Read More

अतिवृष्टीमुळे नदी काठावरील घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ द्या मागणी

    मलकापूर :- दि. ११ व १२ ऑक्टोबर रोजी मलकापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेले सानुग्रह अनुदानापासून वंचित असलेल्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान मिळवे यासाठी वरील विषयास अनुसरून आपणाकडे सविनय निवेदन सादर करण्यात येते की, गत् ११ व १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मलकापूर शहरासह परिसरामध्ये अतिवृष्टीसदृष्य मुसळधार पाऊस झाला. त्यातच…

Read More

शिवण क्लासला जाते म्हणून घरी परतलीच नाही, 19 वर्षीय तरुणी बेपत्ता ; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळाः शिवण क्लासला जाते असे सांगून तालुक्यातील चिंचपूर येथील १९ वर्षीय युवती घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.चिंचपूर येथील पदमाकर दिनकर बावस्कार यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांची मुलगी मयुरी पदमाकर बावस्कार (वय १९) ही १८ ऑक्टोबर रोजी शिवण क्लासला जाते, असे सांगून घरुन निघून गेली. ती…

Read More

महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे – अशांतभाई वानखडे यांची मागणी

मलकापूर (प्रतिनिधी) – महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे अशी मागणी आज २१ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ ऑक्टोबर रोजी नळगंगा धरण मोठा प्रकल्प पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली…

Read More

डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर विद्यार्थ्यांच्या चमुने रसायनशास्त्र स्पर्धेमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

  मलकापूर :- स्थानिक विज्ञान महाविद्यालय मलकापूर यांच्या रसायनशास्त्र विभागामार्फत तालुकास्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा 19 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे आयोजन विज्ञान महाविद्यालयातील पी.जी. केमिस्ट्री असोसिएशनने केले होते. या स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर डॉ.व्ही.बी. कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मलकापूर व आयोजक विज्ञान महाविद्यालय मलकापूरच्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी…

Read More

मनसे ची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणा

  मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात.महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर आता तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महाशक्तीने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापाठोपाठ आता महाराष्ट्र…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची यशस्वी औद्योगिक भेट

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या मेकॅनिकल विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगातील व्यावसायिक ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तीन प्रमुख उद्योगांना भेट दिली. विद्यार्थ्यांनी प्रथम भेट दिली आयजीटीआर छत्रपती संभाजीनगर येथे श्री. अनिकेत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तविक उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना डिझाईनपासून अंतिम उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांची सविस्तर…

Read More

दरोडा प्रकरणातील आरोपी नांदुरा पोलीस ठाण्याच्या भिंतीवरून उडी घेऊन फरार,आरोपी दिसल्यास नांदुरा पोलिसांसोबत संपर्क करा!

  नांदुरा : नारखेड रोडवर २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या दरोडा प्रकरणी नांदुरा पोलिसांनी बुलढाणा कारागृहातून ताब्यात घेतलेला कुख्यात आरोपी कविन बाबु भोसले वय २५ रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर हा रविवारी दुपारी नांदुरा पोलिस ठाण्यातून पसार झाला. ही खळबळजनक घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. नांदुरा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे तपासी अंमलदार हे कॉ. अनंता वराडे…

Read More