Headlines

नाकाबंदी दरम्यान पोलिसांची मोठी कारवाई, 138 कोटींचे सोनं पकडले

  वृत्तसेवा  पुणे : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या…

Read More

नूतन विद्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती व पथनाट्य संपन्न

मलकापूर:- येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, सर्व कामे बाजुला सोडुन 100 टक्के मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदान करावे, हा भव्य उद्देश डोळयांसमोर ठेवुन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार तहसिलदार शिल्पा बोबडे, गटविकास अधिकारी उध्दव होळकर, मुख्याधिकारी आशिष बोबडे, नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले, गटशिक्षणाधिकारी एन जे फाळके यांचे मार्फत मलकापूर…

Read More

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार; 26 ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार

Election News:- सध्या घोषित झालेल्या उबाठा व शिंदे सेना उमेदवारांच्या यादीनुसार महाराष्ट्रात 26 ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभे मध्ये शिंदेसनेचा स्ट्राईक रेट उ.बा.ठा पेक्षा जास्त होता. मात्र आगामी येणाऱ्या निवडणूकित “किसका पगडा भारी” हे बघणं महत्वाच ठरणार आहे….

Read More

हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती प्रभात फेरी व पथनाट्याचे आयोजन

मलकापूर:- माननीय उपविभागीय अधिकारी मलकापूर तथा 21 मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे स्वीप नोडल अधिकारी एन जे फाळके, सहा.नोडल अधिकारी एन बी शिंदे, आर एम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हिराबाई संचेती कन्याशाळा मलकापूर या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वीप कार्यक्रमांतर्गत मलकापूर शहरांतर्गत शिवाजीनगर आणि तहसील चौक या भागात पथनाट्य घेऊन तसेच रॅली काढून…

Read More

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर कराल तर होईल कारवाई, ग्रुप ॲडमिन ने सेटिंग बदलण्याची गरज!

मलकापूर :केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या काळात सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुपवर वादग्रस्त वक्तव्य, पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ छेडछाड करून ते व्हायरल केले जातात. यामुळे वाद होण्याची शक्यता असते. एखाद्या सदस्याने जरी वादग्रस्त मेसेज केला, तर ग्रुप अॅडमिनवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे अॅडमिनने आजच सेटिंग बदलण्याची गरज आहे. शिवाय…

Read More

आमचं ठरत नसत आमचं फिक्स असत; काँग्रेस कडून आमदार राजेश एकडे यांची उमेदवारी जाहीर!

मलकापूर:- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. या मध्ये 48 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मध्ये मलकापूर नांदुरा मतदारसंघातुन विद्यमान आमदार राजेश…

Read More

मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बना लेना, मै समंदर हु, लोटके वापस आऊंगा; चैनसुख संचेती यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर होणार ? विश्वसनीय सूत्रांची विदर्भ लाईव्ह ला माहिती

मलकापूर ( उमेश इटणारे ): भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली होती. मलकापूर मतदार संघात मनीष लखानी यांच्या नावाची चर्चा सुरू होती….

Read More

शेतमजुराने उचलले टोकाचे पाऊल, विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या!

रिसोड : एका शेतमजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथे उघडकीस आली. नामदेव शंकर रांजवे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून याबाबत माहिती अशी की, नामदेव रंजवे हा २२ ऑक्टोबर पासून बेपत्ता होता घरच्यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो काही आढळून आला नाही….

Read More

पेपर देऊन शाळे बाहेर दुकानात गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीला दुचाकी चालकाने फरफटत नेले; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- पेपर देऊन शाळे बाहेर दुकानात गेलेल्या चिमुकल्या मुलीला दुचाकी चालकाने फरफटत नेत अपघात झाल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास नूतन इंग्लिश स्कूलच्या गेट समोर घडली. या अपघातात 10 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. अपघात घडताच स्कूल मधील शिक्षक घटनास्थळी पोहचून त्या विद्यार्थिनीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. या बाबत सविस्तर वृत्त असे की भाग्यश्री…

Read More

भाजप कडून मनीष लखानी यांना उमेदवारी जाहीर?

मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला चार जागा असून त्यापैकी त्यामध्ये मलकापूर,…

Read More