
चोरी गेलेल्या 14 मोबाईलचा शोध; खामगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!
खामगाव :- शहर पोलिसांनी C.E.I.R वेबसाईटच्या मदतीने चोरीस गेलेल्या आणि हरविलेल्या १४ मोबाईलचा (किंमत १.५० लाख) शोध लावून त्यांचे मूळ धारकांना परत केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर मोबाईल जालना, अकोला, बुलढाणा येथून जप्त करण्यात आले. २५ डिसेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोबाईल…