बुलढाणा मतदारसंघातील ५ बुथवरील ईव्हीएमची पडताळणी होणार! जयश्री शेळकेंनी निवडणूक विभागाकडे भरले २.६० लाख रुपये
बुलढाणा :- मतदारसंघात झालेल्या शिंदे गट विरुद्ध उद्धव गटाच्या थेट लढतीत जयश्री शेळके ८४१ मतांनी पराभूत झाल्या होत्या. या पराभवाला आव्हान देत त्यांनी पाच बुथवरील ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक विभागाकडे २.६० लाख रुपये रक्कम जमा केली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने मार्गदर्शनासाठी निवडणूक आयोगाशी संपर्क केला आहे. मॉक पोल अधिकारी … Read more