
रविकांत तूपकरांचा पत्ता कट करण्यासाठी मातोश्रीवर दहा खोके पोहचले संजय गायकवाड यांचा जोरदार आरोप, सुनील शेळकेंवर 500 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप!
बुलढाणा :- बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार राजकारण सुरू आहे. शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके आणि त्यांचे पती सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड यांच्या मते, बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीचा पत्ता कट करण्यासाठी ‘मातोश्रीवर’ दहा खोके पोहचवले गेले, ज्यामुळे तुपकरांची उमेदवारी वाया गेली. रविकांत तुपकरांचा पत्ता…