
विजयराज शिंदे “चिल्लर केस” “त्याच्या बापात दम असेल तर त्याने निवडणूक लढवावी आमदार गाईकवाडांची जीभ घसरली
बुलढाणा:- बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीत वाद पेटला आहे. भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची नाराजी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांच्याशी आहे. विजयराज शिंदे यांनी ही बंडखोरी “मैत्रीपूर्ण लढत” म्हणून असल्याचे सांगितले असून, यासाठी त्यांनी पक्षाकडे परवानगी मागितली आहे. त्यांच्यानुसार, संजय गायकवाड यांनी गेल्या…