
विधानसभा निवडणुकीत”किती रे दमछाक माझ्या पोलीस दादांची” नेत्यांच्या सभा आणि पोलीस दलाचे अपार योगदान: एका निष्ठावंत सेवेचा ठसा
मलकापूर( दिपक इटणारे ):- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलीस दलाने आपल्या समर्पणाने लोकशाही प्रक्रियेला यशस्वी बनवले. राजकीय नेत्यांच्या सभा आणि निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मलकापूर शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बुलडाणा जिल्ह्यातील हे चित्र त्यांच्या निष्ठेची जिवंत साक्ष आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे सभा असो किंवा केंद्रीय…