
किरकोळ कारणावरून हाणामारी, परस्पर तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा; मोताळा तालुक्यातील घटना!
मोताळा :- किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी भाडगणी येथे घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही कुटुंबांतील चार जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाडगणी येथील देवचंद नत्थू वाढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची गावशिवारात गट क्र. २२२ मध्ये शेती आहे. ते शेतात गेले असता शेतशेजारील…