
फक्त भूमिपूजनाची घाई, प्रत्यक्षात विकास झाला की नाही? विद्यमान आमदाराबद्दल मतदात्यांची सोशल मीडियावर नाराजीची पोस्ट
मलकापूर( उमेश इटणारे ):- निवडणूकीच्या तोंडावर मलकापूर मतदार संघात विकासाचा गाजावाजा, करीत भूमीपूजन विद्यमान आमदारांच्या वतीने गेल्या काही दिवसात पासून सुरू आहे. गेल्या 25 वर्षात जो विकास झाला नाही, तो 5 वर्षात केला असल्याचे प्रतिक्रिया कार्यकर्ते सोशिअल मीडियावर देत आहे. मात्र प्रत्यक्षात विकास झाला का हे मतदाताच आपल्या भावना व्हाट्सएप च्या माध्यमातून देत आहे. या…