Headlines

अज्ञात व्यक्तीने पेटवली सोयाबीनची सुडी.. शेतकऱ्याचे 70 हजाराचे नुकसान, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर : तालुक्यातील बेलाड शिवारातील विनोद पुंजाजी संबारे (वय ४८) यांच्या शेतातील सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवली. यामध्ये त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.याबाबत संबारे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेलाड शिवारात विनोद संबारे व ज्ञानेश्वर संबारे या दोघांनी आपल्या शेतातील सोयाबीन सोंगून शेतात एकाच ठिकाणी गंजी केली होती. शेतातून घरी आल्यावर कोणीतरी…

Read More

महा-हब-इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटरच्या संचालकपदी प्रसन्न देशपांडे

मलकापूर:- येथील युवा उद्योजक व चैतन्य उद्योग समुहाचे संचालक प्रसन्न अशोकराव देशपांडे यांची महाराष्ट्र शासनाच्या महा-हब इन्क्यूबेटर अॅन्ड इनोव्हेशन सेंटरच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ५ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उद्योजकतेला चालना देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महा- हब इन्क्यूबेटर आणि इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. हे सेंटर चालविण्यासाठी कंपनी कायदा २०१३ मधील…

Read More

पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

  मलकापूर : पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाविषयी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वैद्यकीय सुविधांअंतर्गत प्रा. तेजल खर्चे आणि महाविद्यालयीन वैद्यकीय सेलच्या इंचार्ज प्रा. रुतुजा पाटील यांनी केले. कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने आणि त्याच्या संभाव्य धोका वाढत असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत आवश्यक ठरले….

Read More

विरसिंहदादा राजपूत मलकापूर विधानसभा निवडणूक लढणार..

  मलकापूर येथील रहिवाशी असलेले वीरसिंहदादा राजपूत गेल्या 20 वर्षानपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून पत्रकारिता करत असताना सामाजिक कार्य देखील हे करत आहे. वीरसिंहदादा राजपूत यांनी मागच्या पंचवार्षिक ला नगरपरिषददेची निवडणूक सुद्धा लढवली होती. त्याचबरोबर 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. वीरसिंहदादा राजपूत यांचा सामाजिक,…

Read More

माझ्या मित्रा सोबत वाद का केला म्हणत चाकूने वार करून केले जखमी, खामगाव पोलिसात गुन्हा दाखल!

खामगाव : मित्रासोबत वाद का केला असे म्हणून युवकाने इसमास चाकुने पाठीवर मारुन जखमी केल्याची घटना शहरालगत वाडी येथील इंदिरा नगरात घडली. याबाबत संतोष शालीग्राम दामोदर वय ४५ रा. इंदिरा नगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, १६ऑक्टोंबर रोजी ते गावात ग्रंथ समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. यावेळी गावातीलच अभिजीत गवई वय ३० हा तेथे…

Read More

आग लाव्याने पेटवली सोयाबीनची सुडी, शेतकऱ्याचे 6 लाखाचे नुकसान! लोणार तालुक्यातील घटना

लोणार : तालुक्यातील वढव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीन सुड्याना अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रमेश जानकीराम तनपुरे (वय ५५, रा. वढव) यांची पत्नी व मुलाच्या नावाने गट क्रमांक २४८, २५३, २५४ मध्ये शेती आहे. त्यामध्ये सोयाबीन सोंगून त्याच्या चार सुड्या लावण्यात आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने त्या चारही सुड्यांना आग लावली. यामुळे…

Read More

दारूची वाहतूक करणाऱ्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई, 71 हजाराचा मुद्देमाल जप्त!

  नांदुरा :- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने दारूबंदी व जुगार कायदयातंर्गत कारवाई करत ७१ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एका विरूध्द १६ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा पो.स्टे. हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करीत असतांना डीबी…

Read More

भारतीयांना प्रोत्साहित, प्रेरित करण्यासाठी वंदे मातरम् या दिव्यमंत्राची आवश्यकता – सौ आरती ताई तिवारी

  मलकापूर 14/10/2024 दीडशे वर्षांच्या गुलामीचे जोखड झुगारून देण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या प्राणशक्तीला जागृत करण्यासाठी भारतभर अनेक स्फूर्तीगीते निर्माण झाली .त्यातील एक गीत म्हणजे ‘वंदे मातरम् ‘. बंकिंमचंद्र चटर्जी यांनी 1875 साली रचलेले हे गीत भारतीयांच्या मनाची प्राणशक्ती झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम करीत होते.हे शब्द वेद मंत्रांहूनही पवित्र…

Read More

रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी-पॅंथर प्रफुल तायडे यांची नियुक्ती

जळगाव जामोद- मा.दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यांच्या आदेशानुसार आणि मा. मोहनलाल पाटील साहेब, राष्ट्रीय महासचिव, मा. बाळासाहेब पवार, प्रदेश कार्यअध्यक्ष, मा. पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई संतोष इंगळे , बुलढाणा कार्य अध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लैंगिक समता आणि विशाखा मार्गदर्शक तत्त्वे’ विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे ‘लैंगिक समता आणि विशाखा मार्गदर्शक तत्त्वे’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक स्फूर्तिदायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘विशाखा समिती व अंतर्गत तक्रार समिती’ अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक समतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शिक्षण संस्थांमध्ये महिला हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे पालन…

Read More
error: Content is protected !!