
वाचकांच्या प्रतिसादामुळे विदर्भ लाईव्हने गाठला दोन लाखांचाटप्पा , विदर्भलाईव्हच्या वाचकांचे मनापासून आभार!
मलकापूर ( उमेश इटणारे ):- विदर्भ लाईव्ह च्या वाचकांनी 2 लाखाचा पल्ला गाठलेला आहे. अंत्यत निर्भीड पणे सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम विदर्भ लाईव्ह अविरतपणे करीत आहे. यामुळे विदर्भ लाईव्हची लोकप्रियता वाढली आहे. 2 लाख पेक्षा अधिक वाचक दररोज बातमी वाचत असतात असे गूगल द्वारे समजते आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातुन प्रसारित…