
चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, रोहिणखेड येथील घटना!
रोहिणखेड : हिंस्त्रप्राणी चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना काल दि ३० सप्टेंबर रोजी रोहिणखेड शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. बळीराम जगराम राठोड (वय ४०) असे जखमी इसमाचे नाव आहे. बळीराम राठोड हे रोहिणखेड येथून आपल्या दुचाकीने मित्रासोबत काल सोमवार ३० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडे जात होते.दरम्यान, त्यांच्यावर रोहिणखेड शिवारातील…