
लोखंडी रॉड व दगडाने मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल, मलकापूर तालुक्यातील घटना
मलकापूर : तालुक्यातील दाताळ्यात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी वरखेड व निंबारी येथील पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शिवलालसिंह महेंद्रसिह राजपूत (वय ३२ वर्षे) रा. दाताळा यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये वरखेड येथील रहिवासी अभिजितसिंह अजितसिंह राजपूत…